Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; १९ जणांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 1 September 2023, 13:08

Pune News  : पुणे : पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. येथून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुधवार पेठेत अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या १० बांगलादेशी महिला आणि ९ पुरूष अशा एकूण १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये १० बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत होत्या. तर ९ पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली.

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बुधवार पेठतील वेश्या गल्लीतील कुंटनखान्यात बांगलादेशातून विनापरवाना महिला आणि पुरूष वास्तव्य करीत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला १ ऑगस्ट रोजी मिळाली होती. (Pune News ) या नागरिकांकडे कोणतेही वैध कागदपत्र नाहीत. तसेच भारत बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून १० मुली आणि ९ पुरुष यांनी भारतात अनधिकृत प्रवेश केल्याचे समजले. सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यांना अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, अटक करण्यात आलेले नागरिक बुधवार पेठ परिसरात गेल्या ३ महिन्यांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. (v) गुरूवारी रात्री छापा टाकून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

 

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ चा नियम ३ (१) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (v) तसेच पुढील कारवाईसाठी आरोपींना फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : चंद्रभागा स्वच्छता मोहिमेत १० टन निर्माल्य जमा ; पुणे येथील स्वराज्य संघाचा स्तुत्य उपक्रम

Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता स्थानकावरच उभारणार इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग केंद्रे

Pune News : धक्कादायक ! पतीने मुलासमोरच केला पत्नीचा खून

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Bhigwan News : ...अखेर कर्मयोगी कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.