Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune news : ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’… गाण्याची गणेशोत्सवात धूम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 September 2023, 11:35

Pune news  : पुणे : गणेशोत्सव मिरवणूक म्हटली की लोकगीतांचा तडका हा असतोच. सध्या अनेक लोकगीते डिजेवर वाजविली जातात. इतर शोमध्येही अनेक लोकगीते सादर केली जातात. या वर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीला सुप्रसिद्ध गीतकार “पप्पी दे पारुला फेम” हरीदास कड ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’, हे नवीन लोकगीत घेऊन आले आहेत. या लोकगीताला अनेकांनी पसंती दर्शविली आहे.

डिजेवर थिरकतायत तरुणाईची पावले!

सध्या गणेशोत्सवात लोकगीतांना अधिक पसंती दिसत आहे. तरुण डिजेवर या नव्या लोकगीताची फर्माईश करत आहेत आणि त्यावर तरुणांची पावले थिरकत आहेत. (Pune news ) सध्या “पोरी तुझा पाहून गं टॅटू” या गाताची तरुणांमध्ये क्रेझ आहे. हे गीत सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी लिहिले असून, प्रसिद्ध गायक अक्षय गरडकर यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत योगेश भवाळ यांनी दिले आहे. युट्यूबवर हे गाणे रिलीज झालेले आहे. या गाण्याबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, नितीन कुमार बनसोडे, नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे व इतरांनी ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’ हे गाणं उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Pune news ) या गाण्याला सर्वांची नक्कीच मागणी असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

या गीताविषयी बोलताना सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी सांगितले की, हे गाणे वास्तवावर आधारलेले आहे. या गाण्याबाबत अनेकांनी चांगल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. (Pune news ) अनेक मान्यवरांनी, ‘हे गाणे उत्कृष्ट असून, अल्पावधीत लोकप्रिय होईल’, असे सांगितले आहे. स्टेज शोला तसेच डीजेवर या गाण्याला प्रचंड मागणी राहील, असे अनेकांचे म्हणणे आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : नाणेघाटात पर्यटनासाठी आलेल्या बडोद्यातील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता ‘समूह शाळेत’ होणार

Pune News : वाबळेवाडी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक वारे गुरूजी अखेर दोषमुक्त! चौकशी समितीचा अहवाल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक! पुणे, मुंबई, कोकणसह ‘या’ भागांत जोरदार सरी; हवामान विभागाचा अलर्ट

Monday, 27 July 2026, 8:11

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28
Next Post

Pune News : नवले ब्रीजजवळ वाहनांना अॅलर्ट करणाऱ्या स्पीडगनचीच चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.