Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आता गणेशोत्सवासह दिवाळीतही मिळणार ‘आनंदाचा शिधा’; पुणे शहरासह जिल्ह्यात ९ लाख ७ हजार लाभार्थी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 August 2023, 17:49

Pune News : पुणे : शिधापत्रिकाधारकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयांत मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ आता गणेशोत्सवासह दिवाळीत देखील मिळणार आहे. त्याचा लाभ शहरातील तीन लाख ३३ हजार, तर जिल्ह्यातील पाच लाख ७४ हजार अशा नऊ लाख सात हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.

१०० रुपयांत हा शिधा..

शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारने गेल्या वर्षी दिवाळीला ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा उपक्रम सुरू केला. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने हा शिधा देण्याचे सरकारने जाहीर केले होते. अवघ्या १०० रुपयांत हा शिधा देण्यात येणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे आठ लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांना झाला होता. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किट याप्रमाणे हे शिधावाटप होणार आहे.

केशरी कार्डधारक अर्थात शिक्षापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर तसेच १ लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळतो. यापूर्वी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जात होता. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जातो. शहरात तीन लाख २९ हजार ९०७ प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेतील सात हजार ३७० लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख ३७ हजार २७७ किटची शहरात मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पाडव्याला शहरात तीन लाख १७ हजार ८८१ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यात आता वाढ झाली आहे. त्यानुसार सरकारकडे किटची मागणी केली आहे, असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

या योजनेबाबत माहिती देताना जिल्ह्याच्या अन्नधान्य पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर म्हणाल्या की, आनंदाचा शिधा वाटप ‘ई-पॉस’द्वारे दिला जाईल. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. जिल्ह्यात गेल्या वेळी एकूण पाच लाख ६० हजार ६१९ जणांना याचा लाभ मिळाला होता. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील पाच लाख ४० हजार ७४४; तसेच ४८ हजार ५७० एवढे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानुसार पाच लाख ८९ हजार ३१४ एवढे लाभार्थी आहेत; परंतु गणेशोत्सवासाठी पाच लाख ७४ हजार ५९ एवढ्या किटची मागणी सरकारकडे केली आहे. पाडव्याला वाटप झालेल्या शिधा किटच्या संख्येनुसार ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post

Bhigvan News : डुकरं पकडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे वाहनच जमावाने केले पलटी; भिगवण येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.