Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गणेशोत्सवात अखेरचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 28 August 2023, 15:43

Pune News : पुणे : शहराला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवात साकारलेले मोठमोठे देखावे पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात. गणेश विसर्जनाला पाच ते सहा दिवसांचा अवधी असताना देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजनाबाबत बैठक

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव २०२३ नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. अनेक सूचना आल्या आहेत. (Pune News)त्यावर प्रशासन निश्चित काम करेल आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

 

विसर्जन मिरवणूक दरवर्षी उशीरापर्यंत चालते. त्यामुळे प्रशासनावर ताण येतो. हे लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune News) त्यांच्या निर्णयाचे आम्ही विशेष स्वागत करतो. यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने साजरा करूया.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Pune News : पुणेरी मेट्रो ठरणार पर्यावरणपूरक; ब्रेक दाबा अन् वीजनिर्मिती करा; ‘या’ मार्गावर बसवणार अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम…

Pune News : आमचा निर्णय योग्यच; टीका करणाऱ्यांना कामातून दाखवून देणार… पुणे दौऱ्यात अजित पवार यांची स्पष्टोक्ती!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Yavat News : यवत स्टेशन येथे उड्डाणपूल बांधावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.