Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सहा झोपड्यांना भीषण आग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 16:27

Pune News : पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील केदारेश्वरनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झोपड्यांना आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या आगीत सहा झोपड्या जळाल्या. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

सुदैवाने जिवितहानी टळली

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील केदारेश्वनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे चार बंब, टँकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. (Pune News) जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

दरम्यान, या आगीत झोपडीतील एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जवानांनी तत्परतेने झोपड्यांमधील सहा सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.(Pune News)  पाण्याचा मारा केल्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. आगीत सहा झोपड्या जळाल्या. झोपडीत गृहोपयोगी साहित्य जळाले.

जवानांनी झोपडीत कोणी अडकले का नाही, याची खात्री केली. रहिवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला. या आगीमागचे नमके कारण समजू शकले नाही. (Pune News) अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जवानांनी आग आटोक्यात आणली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : कात्रजमध्ये अग्नितांडव! गॅस सिलिंडरच्या स्फोटात झोपड्या जळाल्या

Pune News : मेकॅनिकल अभियांत्रिकी विषयात डॉ. मोहन कुलकर्णी यांना पीएचडी प्रधान

Pune News : ‘भारतीय मनोविज्ञानाचा पाया’ पुस्तकाचा उद्देश कौतुकास्पद : डॉ. विजय भटकर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

Mumbai News : संभल के रहो, इस भाजप से... खासदार सुप्रिया सुळे यांचा अजितदादा गटाला सल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp