Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ”नाही पटत, मग वेगळे होऊया!” पुण्यात २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये घटस्फोटांचा कल वाढला; न्यायालयातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही हादरून जाल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 15:33
Pune News

photo- ai

Pune News : आयटी आणि शिक्षण क्षेत्रामुळे वेगाने बदलणाऱ्या पुणे शहरात विवाहसंस्थेचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालय येथे दररोज सरासरी दहा पेक्षा अधिक घटस्फोट अर्ज दाखल होत आहेत. वर्षाकाठी चार हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद होत असल्याने न्यायालयांवरील ताणही वाढला आहे.

 

उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे ४५ टक्के घटस्फोट हे परस्पर संमतीने घेतले जात आहेत. २०२६ च्या केवळ पहिल्या ४५ दिवसांत ४४५ प्रकरणे दाखल झाली, त्यापैकी ३५० सहमतीने होती. २०२५ मध्ये २३८० प्रकरणांची नोंद झाली होती. शहरातील नऊ फॅमिली कोर्टांमध्ये दररोज सुमारे ५०० हून अधिक प्रकरणांवर सुनावणी होते; मात्र सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढणे शक्य होत नाही.

तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांचे पती-पत्नी नात्यातील मतभेदांवर तडजोड करण्यास कमी तयार असतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मोठ्यांचे मार्गदर्शन कमी झाले आहे. काही ठिकाणी पालकांचा अतिहस्तक्षेप, तर काही ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष वाद वाढवते. सोशल मीडियाचा प्रभाव, गोपनीयतेचे प्रश्न आणि विवाहबाह्य संबंधही कारणीभूत ठरत आहेत.

विशेष म्हणजे २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये विवाहानंतर एका वर्षातच विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, ३०-४० वर्षांचा संसार केल्यानंतर मुलं मोठी झाल्यावर वेगळे होणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढत आहे. महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढल्याने अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची प्रवृत्ती वाढली आहे, हे सकारात्मक लक्षण मानले जाते.

ही वाढती आकडेवारी केवळ न्यायालयीन ताणाची बाब नाही; ती बदलत्या सामाजिक मूल्यांचीही निशाणी आहे. तज्ज्ञ सांगतात, नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांना पर्याय नाही. वेगवान शहरी जीवनात नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Police Bharati : पोलीस भरती दरम्यान 'संग्राम' अपयशी ठरला! 1600 मीटरची धाव ठरली शेवटची; 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.