Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 May 2023, 11:59

Pune News : पुणे : एचडीएफसी बँकेने वैयक्तिक सेवा देण्यासाठी नेमलेल्या इम्पेरिया रिलेशनशिप मॅनेजरने विश्वास संपादन करुन तब्बल १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Fraud Of 1 Crore 65 Lakh was done HDFC Bank’s Relationship Manager)

डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी एचडीएफसी बँकेचे रिलेशन मॅनेजर आकाश सिंह सुरेशसिंह राणा (रा. बाणेर, मुळ मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुवर्णा गुप्ते (वय ४९, रा. सिंगापूर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल अभियंता होते. ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. फिर्यादी व त्यांची बहिण या विवाह झाल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या. फिर्यादी यांचे वडिल अरुण गुप्ते यांना एप्रिल २०१७ मध्ये न्युमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीला पटकन पैसा जमा करण्यात अडचणी आल्या. तेव्हा त्यांनी गुंतवणुकीमध्ये विविधता आणण्याचा निर्णय घेतला. जेणे करुन मासिक उत्पन्नाची खात्री मिळेल. त्यांनी गुंतवणुकीच्या मदतीसाठी एचडीएफसीच्या भंडारकर रोड शाखेशी संपर्क साधला. तेव्हा बँकेने आकाश सिंह याची रिलेशन मॅनेजर म्हणून नेमणूक केली. (Pune News)  राणा याने त्यांच्या वडिलांना मुदत ठेवी व शेअर्समधील त्यांची वारसा गुंतवणुक काढूण्यास आणि म्युच्यूअल फंड आणि युनिट लिंक्ड विमा योजनेमध्ये पैसे हस्तातरीत करण्यास भाग पाडले.

त्यामुळे त्यांच्या वडिलांचे दीर्घ कालीन आर्थिक नुकसान झाले. कोवीड काळात लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्याने राणा याने त्यांच्या आईवडिलांच्या आर्थिक व्यवस्थापनावर पूर्णपणे ताबा मिळविण्याची संधी साधली.(Pune News)  त्यांची जुनी गुंतवणुक बंद करण्यास भाग पाडून म्युच्यूअल फंडावर कर्ज घेऊन ओव्हर ड्राफ्ट खाते मार्फत इक्विीटी मार्केटमध्ये पुन्हा गुंतवणुक करण्यास भाग पाडले व मोठा सट्टा लावायला सुरुवात केली.

फिर्यादी यांच्या वडिलांचे नोव्हेबर २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांची बहिण अमेरिकेतून आली. तिने वडिलाचे आर्थिक व्यवहाराचा तपशील पाहिल्यावर तो जुळत नसल्याचे लक्षात आले.(Pune News)  त्यानंतर हा अपहार उघड झाला. राणा याने त्यांच्या खात्यातील रक्कमा ज्यांच्याशी काही संबंध नाही, अशा लोकांच्या नावे वर्ग केल्या.

ओव्हर ड्राफ्ट खात्यातून एका कंपनीत मोठी रक्कम ट्रान्सफर केली. त्यांच्या आईवडिलाचे बँक डिटेल्स व नेटबँकिंग पीन, एटीएम पीन तसेच बँक व्यवहाराचे कामासाठी आवश्यक असल्याचे खोटे सांगून वेळोवेळी इंटरनेट बॅकिंगद्वारे व एटीएम तसेच चेकद्वारे प्रत्यक्ष ट्रान्जेक्शन करुन व रोख रक्कमा काढून १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपये रक्कमा काढून अपहार केला. (Pune News)
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ’उजास’ उपक्रमांतर्गत पथनाट्य सादर

Pune News : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच

Pune News : पुण्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमध्ये ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर अनैतिक व्यवसायप्रकरणी छापा : तिघांना अटक,तीन पीडित महिलांची सुटका…

Saturday, 17 May 2025, 10:41

प्रेमसंबंधाचा थरारक शेवट! दोघा प्रियकरांनी मिळून प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य…

Saturday, 17 May 2025, 10:25

धक्कादायक…! साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार ; दौंड तालुक्यातील घटना

Saturday, 17 May 2025, 10:20
Next Post

Kolhapur News : पुणे-बंगळूर महामार्गावर आर्टिगाची रोडरोलरला धडक; दोघांचा मृत्यू,चार गंभीर जखमी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.