Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : राखी पौर्णिमेदिवशी पाच अट्टल दागिनेचोरांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 August 2023, 17:28

Pune News : पुणे : दागिने हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवून, त्यांच्याकडून सात लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. लवकरच हे दागिने ओळख पटवून संबंधित महिलांना देण्यात येणार आहेत. राखी पौर्णिमेदिवशी महिलांना मिळणारी ही अनोखी भेट असल्याचे मानले जात आहे.

महिलांना पोलिसांची अनोखी भेट

दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात दागिने हिसकावण्याचे ३० गुन्हे दाखल आहेत. (Pune News) आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५, रा. दत्तनगर, कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (वय २४), प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (वय २५), संदीप अरविंद पाटील (वय २८), दिपक रमेश शिरसाठ (वय २५ , सर्व रा. जळगाव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पर्वती परिसरातून रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने हिसकावल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली होती. याच दिवशी सदाशिव पेठेत पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पर्वती पोलिसांकडून करण्यात येत होता. (Pune News) सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांनी तपास पथकांना चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले होते.

 

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, चंद्रकांत कामठे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. या दरम्यान, पोलीस कर्मचारी किशोर वळे यांना चोरट्यांची माहिती मिळाली. चोरटे शिवाजीनगर भागातून प्रवासी बसने जळगावला पसार होण्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून चोरट्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पकडलेल्या चा भामट्यांनी भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली.(Pune News)  चोरट्यांविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात महिलांचे दागिने हिसकावण्याचे ३० गुन्हे दाखल आहेत.

अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे-पाटील आदींनी ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ऑनलाईन मोबाईलच्या बदल्यात फरशीचा तुकडा अन् साबणाची वडी; ‘फ्लिपकार्ट’ कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना अटक, खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी..

Pune News : झाडू मारताना अंगावर कचरा उडाल्याने तरुणावर पालघनने वार; खडकीत थरार; दोघांना अटक

Pune News :  एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी ; कोंढवा परिसरातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

Accident News : कुंजीरवाडीत भीषण अपघात ; सहा वाहने एकमेकांना धडकली, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.