Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथ करातून सूट; ‘येथे’ मिळतील स्टिकर्स, पासेस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 June 2023, 11:32

Pune News  : पुणे : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना १३ जून ते ३ जुलै या कालावधीत पथकरातून सूट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना आपल्या वाहनास पथकरातून सूट मिळणेबाबतचा पास हवा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागामध्ये (Pune News ) सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, पीयुसी, कर, परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदी सर्व विधिग्राह्य कागदपत्रांसह अर्ज सादर करून स्टिकर्स/ पास प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहनही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून जिवे मारण्याची धमकी : वानवडी पोलीसांनी तडीपार सोन्या शेलारला ठोकल्या बेड्या

 

Pune News : तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune News :  सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि भिमराव टेळे यांच्या ‘या’ विभागात नियुक्त्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Daund News : आगामी निवडणुकीत दौंडमध्ये तिरंगी सामना रंगणार? कोण आहे तिसरा उमेदवार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.