Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी; पोलीस कर्मचारीही गायब? नागरिक संतप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 14:00

Pune News : पुणे : पुण्यात अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. याच दरम्यान, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळजाई येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. दोन मंडळांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला, त्यावेळी सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

महिला आणि लहान मुले गंभीर जखमी

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे शाळेजवळ दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. (Pune News) शेंडी टोळी आणि सूर्या टोळीमध्ये जुना वाद होता. तळजाई वसतिगृह परिसरात या दोन टोळींची दोन गणेश मंडळे आहेत. या दोन मंडळांमध्ये गणेश विसर्जनादरम्यान मारामारी झाली. या दोन गटांच्या भांडणामुळे महिला आणि लहान मुलांना मनस्ताप सहन करावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या गणेश मित्रमंडळ आरती करण्यासाठी शिंदे शाळेच्या विसर्जन हौदावर आले असता, इंद्रधनुष्य मंडळाच्या शेंडी टोळीने वाद घालण्यास सुरूवात केली. याचा जाब विचारला असताना, दोन्ही टोळींमध्ये तुफान हाणामारी झाली.(Pune News)  मिळेल त्या वस्तूने एकमेकांच्या विरोधात वार-प्रतिवार सुरू होते. कार्यकर्ते रस्त्यावर पडलेले दगड एकमेकांना फेकून मारत होते. या टोळीयुद्धामध्ये महिला आणि लहान मुले देखील गंभीर जखमी झाली.

 

दरम्यान, अद्याप गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याने, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मिरवणूक मार्गावर ७५० किलो रंग अन् १२५० किलो रांगोळीच्या पायघड्या

Pune News : खुशखबर ! म्हाडासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ; आता या ; तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Pune News : पुण्यात विसर्जन मार्गावरील दणदणाटाने थरकाप; ओलांडली आवाजाची मर्यादा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, ‘हा’ मार्ग वापरा

Tuesday, 28 July 2026, 9:44

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44
Next Post

Pune News : ...बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका; बॅनरने वेधले पुणेकरांचे लक्ष!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.