Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ब्रेकअपचा राग; अश्लील फोटो, मेसेज व्हायरल करत, सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! काय झाली शिक्षा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 July 2023, 13:09

Pune News : पुणे : तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याची उदाहरणे नुकत्यात पुण्यात घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येत आहेत. लग्नास नकार दिल्याने झालेली दर्शना पवारची हत्या, प्रेमाला नकार दिल्याने सदाशिव पेठेत तरुणीवर झालेला कोयता हल्ला, ही प्रकरणे ताजी असतानाच ब्रेकअप केल्याचा राग मनात धरून तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना औंध परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रभात प्रकाश पंडित यांच्याविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समाजमाध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, औंध परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीची प्रभात प्रकाश पंडित या तरुणाशी ओळख झाली. मैत्री वाढत गेली आणि कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Pune News) त्यानंतर काही कारणास्तव दोघांमध्ये खटके उडाले. याचे पर्यवसन ब्रेकअपमध्ये झाले. आपल्याशी ब्रेकअप केल्याचा राग मनात धरून प्रभात पंडित याने महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली.

ब्रेकअपमुळे संतप्त झालेल्या प्रभात पंडित या तरुणाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले. या खात्यावरून संबंधित तरुणीच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना आणि नातेवाईकांना अश्लील फोटो, मेसेज पाठवले. महिलेच्या भावाला सुद्धा मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली.(Pune News)  तसेच गावात जाऊन तमाशा करेन, असा सज्जड दम भरला.

 

याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३५४, ५००, ५०४, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत प्रभात प्रकाश पंडित याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)  या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : सिंहगड घाट रस्त्यावर ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्या ; नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune News : पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूरसह राज्यात ८ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये होणार

Pune News : कोडीत खुर्द ग्रामपंचायत हद्दीत वीस हजार व्यावसायिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार – विनिता आपटे..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Daund News : अज्ञात समाज कंटकाने शेतपिकावर फवारले तणनाशक ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान, परिसरात हळहळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.