Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ॐ नमस्ते गणपतये… श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 11:07

Pune News : पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभवला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ सावे वर्ष होते. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी देखील या उत्सवात सहभाग घेतला.

रशिया आणि थायलंड येथील पाहुण्यांचा देखील उत्सवात सहभाग

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसमोर ऋषिपंचमी निमित्त महिलांनी अथर्वशीर्ष पठण करून आदिशक्तीच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. (Pune News) गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव या वेळी उपस्थित होत्या.

महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गजाननाला अभिवादन केले. (Pune News) मोबाईलचा प्रकाश उंचावून महिलांनी गणरायाचा जयघोष केला. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. गणेशोत्सवाचा गौरव वाढविणारा हा कार्यक्रम असल्याची भावना उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

 

Pune News : पुणे महापालिकेअंतर्गत दवाखान्यांत गणेशोत्सव काळात विनामूल्य औषधोपचार

Pune News : पीएमपी बस प्रवासात तरुणीची छेडछाड; रोडरोमिओला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दहा वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’; पीडीसीसीत वारसदारांची ‘एंट्री’! ज्येष्ठ नेत्यांसमोर पात्रतेचा पेच; मुलं, पत्नी, पुतणे राजकीय ‘बी प्लॅन’मध्ये

Tuesday, 6 October 2026, 16:12

राहुल गांधीच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन! नेत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज? पोलिसांवर गंभीर आरोप..

Tuesday, 6 October 2026, 15:47

जन्मदात्याचा १२ वर्ष छळ! मुलगा अन् मित्राकडून सतत मारहाण; जेवणाचं ताट हिसकावून उपाशीपोटी हाकललं, वडिलांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून जीवन संपवलं

Tuesday, 6 October 2026, 15:35

बॉयफ्रेंडसाठी तिनं नवऱ्याला संपवलं! नवऱ्याला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला, अंत्यसंस्कारही केले अन् पोलीस तपासातून समोर आलं भयानक सत्य

Tuesday, 6 October 2026, 15:32

मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय मंजूर; वडार समाज, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; वाचा सविस्तर…

Tuesday, 6 October 2026, 15:23

नातवाच्या हत्येचा आजोबांनीच रचला ‘गेम’; शिवसेना नेत्याच्या मुलाच्या मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश

Tuesday, 6 October 2026, 15:13
Next Post

Shirur News : शिरूर तालुक्यातील तलाठ्यांच्या गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp