Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून खासगी वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 17:02

Pune News : पुणे : फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून खासगी वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विमाननगर परिसरात शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी घडली आहे.

विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

रिचर्ड एबल झकेरिया (वय २५, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या वाहनतळाच्या आवराात सातव्या मजल्यावरुन पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune News) पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसाने तातडीने जखमीला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

दरम्यान. रिचर्ड हा विमाननगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेत कामाला होता. शुक्रवारी सकाळी तो कामावर आला होता. तो फिनिक्स मॉलमध्ये सायंकाळी गेला. (Pune News) तो सातव्या मजल्यावरुन नेमका कसा पडला, याबाबतची माहिती मिळाली नाही. या घटनेचा पुढील तपास विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : वडिलांनी परस्पर नावावर कर्ज काढून आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Pune News : कर्वेनगरमध्ये पीएमपी बसचे ब्रेक फेल

Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Pimpri News : मराठी शादी डॉट कॉमच्या मध्यामातून तरुणीशी केली ओळख!.. अन लग्नाचे आमिष दाखवून केला वारंवार बलात्कार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.