Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : मराठी शादी डॉट कॉमच्या मध्यामातून तरुणीशी केली ओळख!.. अन लग्नाचे आमिष दाखवून केला वारंवार बलात्कार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 17:16

Pimpri News : पिंपरी  : मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन मोबाइल क्रमांक घेवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. नंतर तिचा बळजबरीने गर्भपात केला. तसेच लग्नास नकार देत शारिरीक संबंध करतानाचा ‘व्हिडीओ व्हायरल’ करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार ताथवडे (पिंपरीचिंचवड) परिसरात उघडकीस आला आहे.

वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri News) त्यानुसार पोलिसांनी आकाश शंकर जगदाळे (वय ३२, रा. जिजामाता चौक, कडोळकर कॉलनी, तळेदाव दाभाडे) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर लग्नासाठी प्रोफाइल तयार केली होरी. त्याच्यावरुन आरोपीने मोबाइल क्रमांक घेतला. तरुणीशी ओळख वाढविली. (Pimpri News) तिला लग्नाचे आमिष दाखविले. लॉजवर व मोटारीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, यामधून तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर आरोपीने ‘तू गर्भपात केला तरच मी तुझ्याशी लग्न करेन, अन्यथा मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली. पीडितेला तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्नास नकार देत आरोपीने शिवीगाळ केली.

 

त्यानंतर आरोपीने मोबाइलमधील शारीरीक संबंध करतानाचा व्हिडीओ पीडितेला दाखविला. ‘मी आपले शारिरीक संबंध करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये काढले आहेत,(Pimpri News)  तू जर मला त्रास दिला तर मी तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

Pimpri News : मुलीचा साडी नेसवण्याचा हट्ट आईने पूर्ण केला नाही; अखेर १३ वर्षांच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18
Next Post

Daund News : केडगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp