Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात आज पहिल्यांदाच होणार भव्य ‘ड्रोन शो’; जाणून घ्या कुठे आणि किती वाजता?

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 17 September 2025, 13:47

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात (Pune News) बुधवारी (17 सप्टेंबर) एका भव्य ड्रोन लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे. एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार असून, रात्री 8 वाजता हा शो सुरु होणार आहे. एकाच वेळी तब्बल 1000 ड्रोन आकाशात सोडण्यात येणार आहेत. तसेच ड्रोनच्या माध्यमातून विविध कलाकृती साकारण्यात येणार आहेत.

 

अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा भव्य शो आयोजित करण्यात येत असून, अनेक पुणेकरांना या अनोख्या अनुभवाचा आनंद घेता येणार आहे.

या ड्रोन शोचे आयोजन खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या ड्रोनच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील विविध कामगिरी, विकसित भारताची संकल्पना आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास यांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी पुण्यातील नागरिक उत्सुक असून, पुणेकरांना गायक अवधूत गुप्ते यांच्या मराठी आणि हिंदी देशभक्तीपर गाण्यांचा देखील आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातील गायक अवधूत गुप्ते हे अनेक गाणी सादर करणार आहेत.

दरम्यान, सुरुवातीला 16 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पावसामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता 17 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
Next Post
Nimgaon Mhalungi: Finally, the body of the youth who was swept away in the Kamini stream was found.

निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सापडला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.