Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : फर्ग्युसन महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 July 2023, 10:24

Pune News  : पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. २८) हि घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ओम कापडणे (वय – २०, रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात त्यानी आत्महत्या केली आहे. ही माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेचे पंकज घरडे आणि अभिजित मेश्राम घटनास्थळी पोहोचले. (Pune News ) ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा नाशिक येथील असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकत होता. तो पुण्यातील विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. (Pune News ) गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ओमने जिथे घळफास घेतला तिथे घटनास्थळी कुठलं पत्र वगैरे आढळून आलेलं नाही.

 

दरम्यान, ओमने आत्महत्या का केली याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. (Pune News ) पोलिस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं असे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : केळीचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचा उपवास महागणार! पाऊसाच्या परिणामामुळे केळी ६० रुपये डझन

Pune News : चासकमान कालव्याचे पाणी करंदीत दाखल, ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी साजरा केला आनंद

Pune News : पिंपरी-चिंचवडकरांची ‘भूमी अभिलेख’ साठी थांबणार पायपीट ; ‘ती’ गावे पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी जोडण्यास राज्य सरकार सकारात्मक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Indapur News : वयोवृद्ध आजीला दुचाकीवरून घरी सोडण्याचे आमिष दाखवून सोनं लूटलं ; इंदापूरातील घटनेने खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.