Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गुगलवर रिव्ह्यू द्या, पैसे मिळवा; ‘ऑनलाइन टास्क’ देवून ३५ लाखांना लुटले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 14:28

Pune News : पुणे : ‘पार्ट टाईम’ नोकरी मिळवून देतो असे सांगत, ऑनलाईन टास्कमध्ये गुगलवर रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात जास्त पैसे जमा होतील, असे सांगून एकाची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) मुंबईतून अटक केली.

आरोपीला मुंबईतून अटक

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुषार प्रकाश अजवानी (वय ३७, रा. वॉटरफोर्ड, जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) तुषारने फिर्यादीला ‘पार्ट टाईम’ नोकरीचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. त्यानंतर गुगलवर एका कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार तुषार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा करुन विश्वास संपादन केला. आरोपींनी जास्त फायदा मिळवून देण्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून, बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले.

अती लोभापायी फिर्यादींनी वेळोवेळी ३४ लाख ९७ हजार रुपये रक्कम जमा केली. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुणे सायबर पोलिसांनी बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता, आरोपी मुंबईतील जुहू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(Pune News)  त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनील सोनुने यांचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपी तुषार याचा शोध घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : स्वयंसेवी संस्थाचालक महिलेचे अपहरण करून, १७ लाखांच्या खंडणीची मागणी; दोन सराईत गुंडांसह चौघांना अटक

Pune News : नवीन आरोग्य केंद्रे, रुग्णालयांत औषध पुरवठा व मनुष्यबळ उपलब्ध करून देणार; दिलिप वळसे पाटील यांची माहिती

Pune news : … महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस; मांजरी येथील ‘या’ बॅनरची शहरात जोरदार चर्चा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50

शाळांच्या मनमानीला सरकारचा दणका! प्रवेशासाठी देणगी, पालकांच्या मुलाखती अन् ITRची सक्ती बंद; गणवेश-पुस्तकांच्या दुकानांची मक्तेदारीही संपणार!

Tuesday, 17 November 2026, 10:36
Next Post

Pune news : कंत्राटी नोकरभरती रद्द करा, तलाठी भरती स्थगित करा... पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp