Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अवघ्या तीन हजारांसाठी त्याने पत्नीला केले मित्रांच्या हवाली; मित्रांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 18:30

Pune News : पुणे : अवघ्या तीन हजार रुपयांत पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले होते. याप्रकरणी पतीच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डिसेंबर २०२० पासून सुरू होता प्रकार

पैशाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. डिसेंबर २०२० पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीला अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे.(Pune News)  आता पोलिसांनी पतीच्या दोन मित्रांना अटक केली असून, आदित्य गौतम (रा. कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव) अशी या दोन मित्रांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी फिर्यादीला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता, (Pune News) दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. (Pune News) तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मित्रांना अटक केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ‘हे हडपसर गाव आहे, इथं गुन्हेगारी चालते…’ या रीलबद्दल मी सर्वांची माफी मागतो; बादशहाच्या माफीनाम्याचा व्हिडीओ व्हायरल!

Pune News : ‘हे हडपसर गाव आहे, इथं गुन्हेगारी चालते…’ असे रिल्स बनवणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Pune News : ग्राफोलॉजी व्यवसायात जास्त परताव्याच्या आमिषाने तब्बल १७ लाखांची फसवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव येथे आयशरची ट्रेलरला जोरदार धडक; एकजण ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.