Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Mumbai Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 February 2026, 18:52
Pune Mumbai Expressway

photo- social media

Pune Mumbai Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरच्या भीषण अपघातानंतर तब्बल ३२ तास दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि राज्याच्या आर्थिक नसांना जणू लकवा बसला. आयटी कर्मचारी, रुग्णवाहिका, मालवाहतूक, पर्यटक हजारो लोक या एका घटनेमुळे अडकले. या अपघाताने केवळ वाहतूकच नाही, तर महामार्गावरील सुरक्षितता, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जो गेली अनेक वर्षे फाईल्स, डेडलाईन्स आणि घोषणांमध्ये अडकलेला होता. खंडाळा घाटातील धोकादायक वळणं, तीव्र उतार आणि अपघातप्रवण पट्टा वगळण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

६,६९५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खोपोली ते कुसगाव दरम्यान थेट बोगदे (टनेल) आणि उंच पूल (व्हायाडक्ट) उभारतो. परिणामी घाटमार्ग टाळला जाईल आणि मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ तब्बल २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. पण वेळेइतकंच महत्त्वाचं म्हणजे हा मार्ग आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी श्वासमार्ग ठरू शकतो.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातानंतर ‘मिसिंग लिंक’चे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. “अंतर आणि वेळ वाचेलच, पण अशा संकटाच्या वेळी पर्यायी वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होईल,” असं ते म्हणाले. सध्या या प्रकल्पाचं ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं असून, पुढील चार महिन्यांत तो सुरू होण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प केवळ सोयीचा नाही, तर गरजेचा आहे. ३२ तासांचा ठप्पपणा ही एक चेतावणी आहे एकच मार्ग, एकच चूक, आणि संपूर्ण यंत्रणा कोलमडते. ‘मिसिंग लिंक’ पूर्ण झाली, तर पुढचं संकट कदाचित इतकं महागात पडणार नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

Tuesday, 16 June 2026, 14:13

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

Tuesday, 16 June 2026, 14:09

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35
Next Post
Pune Mumbai Expressway

Pune Mumbai Expressway : ट्रक चालकाचा वेगावरचा ताबा सुटला आणि एकामागून एक चार वाहने एकमेकांवर आदळली.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.