Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard: बारामतीत बिबट्यांचा मुक्त वावर, गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली संरक्षणासाठी मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 November 2025, 18:28
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

Pune Leopard: पुणे: पुण्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील निरावागज परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे वावरताना दिसला होता. दरम्यान  स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येळेवस्ती भागात वनविभागाने बसवलेल्या CCTV मध्ये बिबट्या स्पष्टपणे कैद झाला असून या फुटेजमध्ये बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याचा बळी घेतला. त्यामुळे ग्रामस्थांची धास्ती आणखी वाढली आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

हेही वाचा- Palash Muchhal: पलाश मुच्छलनं लग्नाच्या आदल्या दिवशीच दिला स्मृतीला धोका? दुसऱ्या मुलीसोबतचं चॅटिंग व्हायरल

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, दौंड आणि इतर भागांतही बिबट्यांचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक सततच्या बिबट्या दर्शनामुळे चिंतेत आहेत. निरावागज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अलीकडेच पुन्हा बिबट्या फिरत असल्याचे सांगून वनविभागाला कळवले. विभागातील पथकाने पाऊलखुणांची पाहणी करून CCTV बसवले असता बिबट्याचा वावर निश्चित झाला.

दरम्यान गावकऱ्यांनी बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली असताना, वनविभागाकडून वरिष्ठ पातळीवरील परवानगी आवश्यक असल्याचे सांगत विलंब केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील देवदाते यांनी वनविभागाच्या या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त करत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Nirmala Gavit Accident: Former Igatpuri MLA Nirmala Gavit met with a terrible accident! Crushed by a speeding car; and left on her 'bonnet'...

Nirmala Gavit Accident: इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात! भरधाव कारने चिरडलं; अन् 'बोनेटवर' फरफटत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.