Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्रासोबत फिरायला गेली, पण ताम्हिणी घाटातून परतलीच नाही; पिंपरी-चिंचवड येथील तरुणीसोबत घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 1 November 2026, 14:43

पुणे : पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 27 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणीवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत तिचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा मनोज गोरे (वय 27) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पिंपरी-चिंचवड परिसरात राहत होती. मंजीत संजय शर्मा (वय 32) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पूजा आणि मंजीत हे दोघेही दुचाकीवरून पुण्याहून माणगावच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान ताम्हिणी घाटात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अपघातात पूजाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या मंजीतवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घाटातील वळणावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघाताच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंबई-बंगळुरू प्रवास आता फक्त 16 तासांत! 180 किमी वेगाने धावणार वंदे भारत स्लीपर; युरोपियन लूक अन् भन्नाट सुविधा, पाहा ट्रेनची वैशिष्ट्ये!

Sunday, 1 November 2026, 15:55

‘बाजूला व्हा’ म्हणणं पडलं महागात! पुण्यात न्यायालय परिसरात वकिलाला चौघांकडून मारहाण

Sunday, 1 November 2026, 15:45

पुण्यात पाणी गळतीचा अजब निषेध; रस्त्यावरच साबण-शॅम्पू लावून आंघोळ करत नागरिकांनी केलं अनोखं आंदोलन

Sunday, 1 November 2026, 15:38

रेशन कार्डधारकांच्या खात्यात येणार 9,000 रुपये? सुनेत्रा पवारांच्या नावाने व्हायरल मेसेजमागचं सत्य उघड!

Sunday, 1 November 2026, 15:27

‘ही शेवटची भेट, आता भेटू पुढच्या जन्मी’; मित्रांना अखेरचा मेसेज, पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का

Sunday, 1 November 2026, 15:18

सोनं खरेदीची घाई करताय? जानेवारीत उच्चांक, आता मोठी घसरण; दिवाळीला भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Sunday, 1 November 2026, 15:00
Next Post

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! तरुणाने चोरून काढले महिलांचे व्हिडिओ; प्रकार उघड होताच .....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp