Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी : सोरतापवाडी परिसरात दुचाकीची ट्रकला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 14 November 2024, 16:57

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा परिसरात दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (ता. 14) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. शुभम धबडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील विकास घोडके (वय-25, रा. दोघेही, रा. सोलापूर) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम धबडे व सुनील घोडके हे दुचाकीवरून उरुळी कांचनच्या बाजूने निघाले होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने पाठीमागून समोर निघालेल्या ट्रकला जोरदार पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शुभम धबडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर अपघातातील सुनील घोडकेला उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने हलविण्यात आले आहे. सदरचा अपघात कसा झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनचालकांनी व बघ्यांनी मोठी गर्दी केली असून घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार कमलेश होले, धनंजय भोसले, सोमनाथ चीपेकर दाखल झाले आहेत.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post

सोनोरी गावच्या उपसरपंच पदी श्रद्धा काळे यांची बिनविरोध निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.