Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिया गोयलच्या अडचणी वाढणार!केतनच्या मोबाईल फोनमुळे अनेक रहस्य उलघडणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 11:57

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक नवी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केतनच्या मोबाईल फोनद्वारे नवनवीन धागेदोरे तपासले जात आहेत.त्याच्या मृत्यूपूर्वी सिया हिच्याकडे केतनचा मोबाईल कसा आला आणि त्या मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोहगड परिसरात घडलेल्या घटनेदरम्यान केतन खाली पडण्यापूर्वी त्याचा मोबाईल त्याच्याकडे नसून सियाकडे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या परिस्थितीत मोबाईल सियाकडे गेला, हा तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे.

केतनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सियाने केतनचा मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र, कुटुंबीय लोहगडावर पोहोचण्यापूर्वी काही काळ मोबाईल सियाकडेच होता. याच कालावधीत मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे किंवा डेटा डिलीट करण्यात आला असण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी केतनचा मोबाईल जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, केतनच्या मृत्यूबाबत आधीपासूनच विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात मोबाईलशी संबंधित हा नवा तपासाचा धागा प्रकरणाला वेगळे वळण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57
Next Post

Op welke manier kun je contact opnemen met de klantenservice? Alle communicatiekanalen bij Rainbet Casino voor België

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp