Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉक्टरची पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार! वारजेतील क्लिनिकवर महापालिकेचा छापा; पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 16 September 2026, 14:12

वारजे: वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे. वारजे परिसरातील एका क्लिनिकवर छापा टाकून महापालिकेच्या पथकाने संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

वारजेतील गोकुळनगर पठार परिसरातील गुरुकृपा क्लिनिकमध्ये ही कारवाई करण्यात आली. उद्धव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार, चव्हाण याच्याकडे नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र असल्याचे आढळले. मात्र, वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक पात्रता नसतानाही तो स्वतःच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी वापरत असल्याचा आरोप आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला या क्लिनिकबाबत संशय आल्याने अचानक तपासणी करण्यात आली. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी गणेश ढमाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने क्लिनिकची पाहणी केली. यावेळी तेथे सलाईन, विविध प्रकारची इंजेक्शन्स तसेच ॲलोपॅथीची औषधे मोठ्या प्रमाणात आढळून आली. संबंधित व्यक्ती या औषधांचा वापर करून रुग्णांवर उपचार करत असल्याचे तपासणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी खराडी परिसरातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. तेथे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण नसतानाही एका व्यक्तीने डॉक्टर म्हणून उपचार केल्याचे समोर आले होते.

वैद्यकीय पात्रता नसल्याचे आढळल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

‘एक कॉल करायचा आहे’ म्हणत मोबाईल मागितला; नकार देताच तरुणाचा फोन हिसकावला; पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp