Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘हा माझ्या बापाचा रस्ता आहे…’; फुरसुंगीत शेजाऱ्यांचा धिंगाणा, कुत्रा अंगावर सोडून महिलेसह दोघांना चावा, वाहनांची तोडफोड

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 July 2026, 16:18

फुरसुंगी, ता. १ : फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात रस्त्याच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना २८ जून रोजी रात्री सुमारे १०.४३ वाजता घडली. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, आरोपींनी काठीने मारहाण करत घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर पाळीव कुत्रा अंगावर सोडल्याने एका महिलेसह तिच्या दीराला कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बबन काळाने, हनुमंत फकीरा दिघे, सविता हनुमंत दिघे व सारिका संतोष काळाने या चार जणांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमृता अशोक काळे (वय २७, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृता काळे यांच्या शेजारी राहणारे संतोष बबन काळाने यांच्यासोबत पाच फूट रस्त्याच्या मालकीच्या वादावरून न्यायालयात दावा प्रलंबित आहे.संतोष काळाने हे घरासमोरून दुचाकीवर जात असताना फिर्यादी महिलेला कट मारल्याचा आरोप आहे.याबाबत जाब विचारला असता, “हा माझ्या बापाचा रस्ता आहे, मी कुठेही गाडी घालीन,” असे म्हणत संतोष काळाने यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

 

यानंतर संतोष काळाने यांची पत्नी सारिका, मुलगा पृथ्वीराज, भाचा हृषीकेश दिघे, तसेच हनुमंत फकीरा दिघे आणि सविता हनुमंत दिघे हे घटनास्थळी आले. सर्वांनी मिळून फिर्यादीच्या पती अशोक काळे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संतोष काळाने यांनी काठीने फिर्यादीचे दीर आकाश काळे यांच्या पाठीवर मारहाण केली. याचवेळी आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या युनिकॉर्न (MH-12 ZF-1255) आणि ज्युपिटर (MH-12 TQ-5887) या दुचाकींवर लोखंडी अँगलने वार करून त्यांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, संतोष काळाने यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फिर्यादी आणि त्यांच्या दीराच्या अंगावर सोडल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कुत्र्याने अमृता काळे यांच्या उजव्या मांडीला, तर आकाश काळे यांच्या उजव्या पायाला चावा घेतला. जखमींना प्रथम पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर त्यांनी उपचार घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियमावली! ‘या’ तारखेदरम्यान आळंदीतील मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी…

Wednesday, 1 July 2026, 17:05

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 16:39
Next Post

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल अवघ्या अर्ध्या तासात चंदननगर पोलिसांनी शोधून परत दिला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.