Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Talegaon-Chakan Expressway: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा मार्ग मोकळा! राज्य सरकारचा 4901 कोटींचा अंतिम अध्यादेश जारी; लवकरच कामाला सुरुवात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 March 2026, 23:00

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणारा तळेगाव-चाकण-शिक्रापूर (एनएच-548डी) महामार्ग (Talegaon-Chakan Expressway) अखेर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत डीबीओटी तत्वावर हा रस्ता विकसित करण्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर अंतिम अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

 

सुमारे 53 किलोमीटर लांबीचा हा मार्ग मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असलेल्या चाकण परिसरामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा वेळ वाया जात होता.

नव्या आराखड्यानुसार तळेगाव ते चाकण या सुमारे 28.3 किलोमीटर अंतरावर चार पदरी उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग उभारला जाणार आहे, तर संपूर्ण 53.2 किलोमीटर अंतरावर जमिनीवर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. या मार्गावर 171 लहान आणि 4 मोठे जंक्शन, तसेच वाहतुकीसाठी 4 ठिकाणी रॅम्पची सोय असणार आहे. एकूण 7 टोल नाके उभारले जाणार असून संपूर्ण टोल वसुलीची रिअल टाइम निगराणी केली जाणार आहे.

या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 4901.66 कोटी रुपये असून 25 वर्षांच्या टोल उत्पन्नावर आधारित आर्थिक मॉडेल तयार करण्यात आले आहे. प्रकल्पाचा एकूण सवलत कालावधी 29 वर्षांचा असेल. विशेष म्हणजे, अतिरिक्त टोल उत्पन्नात शासनाचाही वाटा असणार आहे, ज्यामुळे महसूल वाढण्याची अपेक्षा आहे.

गेल्या दशकभरापासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाल्याने मावळ, खेड आणि शिक्रापूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09
Next Post
Horoscope

Rashibhavishya : सावधान! आजची ग्रहस्थिती बदलांचे संकेत देणारी; 'या' वेळेत घेतलेला निर्णय ठरेल भाग्याचा! स्वामींच्या कृपेने कोणाचे नशीब चमकणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.