Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री सुरु असलेल्या बँकच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 11 May 2024, 9:01

बारामती : देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडलं. या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश होता. दरम्यान, बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

बारामती मतदारसंघात येणाऱ्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे .

त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने याबाबाबतच्या तक्रारीनंतर त्याच रात्री बँकेच्या शाखेत जाऊन पाहणी केली होती . त्यावेळी बँकेत ४० ते ५० जण असल्याचे भरारी पथकाला आढळून आले होते. त्या अनुषंगाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यामध्ये काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे निदर्शनास आले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं विष कालवलं; राज ठाकरेंचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp