Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगावात डीपी चोरीचे सत्र सुरूच; संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; तातडीने कारवाई करण्याची मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 June 2026, 17:59

रांजणगाव: रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे व पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची डीपी काल रात्री चोरीला गेल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या डीपी चोरीच्या घटनांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी डीपी चोरी करणाऱ्या चोरट्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, सध्या उपलब्ध असलेल्या अल्प पाण्यावरच शेती व उदरनिर्वाह अवलंबून असल्याने, प्रशासनाने तातडीने नवीन डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात परिसरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. डीपी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! भरवस्तीतील सोसायटीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी; २४ लाखांचा ऐवज लंपास

Monday, 15 June 2026, 20:07

चतु:श्रृंगी परिसरात गुंडांचे तांडव! गुन्हा दाखल होऊनही गुंडांची अरेरावी सुरूच; तरुणाला मारहाणीनंतर जीवे मारण्याची धमकी

Monday, 15 June 2026, 19:34

आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारणे तरुणाला पडले महागात; तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला

Monday, 15 June 2026, 19:01

शेतातील कामे सांगितल्याचा राग; नातवाकडून ८४ वर्षीय आजोबांची लोखंडी गजाने हत्या

Monday, 15 June 2026, 18:27

भयंकर! हुंड्यासाठी उपाशी ठेवलं, हात जाळला अन् चक्क गरोदर विवाहितेचं टक्कल केलं; महिला माहेरी पळून आली अन्…

Monday, 15 June 2026, 18:11

रांजणगावात डीपी चोरीचे सत्र सुरूच; संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; तातडीने कारवाई करण्याची मागणी

Monday, 15 June 2026, 17:59
Next Post

भयंकर! हुंड्यासाठी उपाशी ठेवलं, हात जाळला अन् चक्क गरोदर विवाहितेचं टक्कल केलं; महिला माहेरी पळून आली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.