Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sikandar Shaikh: वादावर पडदा! पौडच्या कुस्तीत राडा झाल्यानंतर सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मैदानात बॉडी गरम होती म्हणून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 February 2026, 15:18
Sikandar Shaikh: Controversy over! Sikandar Shaikh's first reaction after the brawl in Paud's wrestling; He said, "Because the body was hot in the arena...

पुणे: महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सिकंदर शेख गेल्या काही (Sikandar Shaikh) दिवसांपासून एका वादग्रस्त सामन्यामुळे चर्चेत आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथे 17 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Maharashtra Kesari) निमित्त आयोजित मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात 11 लाख रुपयांची प्रतिष्ठेची कुस्ती रंगली. सुमारे दीड तास चाललेल्या या सामन्यात दोन्ही मल्लांनी जोरदार झुंज दिली; मात्र अखेर वादाच्या छायेत सामना बरोबरीत सुटला. (Paud News)

 

सामन्यादरम्यान कोकाटे यांनी सिकंदरला वारंवार कानठाळी दिल्याने वातावरण तापले. सिकंदरने ताकीद दिल्यानंतरही प्रकार थांबला नाही. याच वेळी कोकाटेचा एक समर्थक आखाड्यात उतरून सिकंदरवर धावून आल्याने गोंधळ उडाला. पंचांनी तातडीने सामना थांबवला. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला; परंतु स्पष्ट निकाल लागला नाही आणि दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आले.

सिकंदर शेख यांनी माध्यमांशी बोलताना संयत भूमिका घेतली. “आमच्यात जे झालं ते रागाच्या भरात झालं. कुस्तीमध्ये शरीर तापलेलं असतं. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. पण बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न दिसून आला.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे. आखाड्यातील स्पर्धा कितीही तापल्या तरी नियम आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाते. बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप करणे हे खेळाच्या आत्म्याला बाधा देणारे आहे. सिकंदर शेख शांत आणि तांत्रिकदृष्ट्या परिपक्व मल्ल म्हणून ओळखले जातात, तर माऊली कोकाटे यांचाही ग्रामीण भागात मोठा चाहता वर्ग आहे. या घटनेने आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रतिष्ठेच्या कुस्त्यांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे आणि प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये कडक सुरक्षा आणि स्पष्ट नियमांची अंमलबजावणी आवश्यक ठरते. अन्यथा खेळातील रोमांचकता वादात बदलण्याचा धोका कायम राहतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

Nagpur News: चार वर्षीय चिमुकला रात्रभर शाळेत कोंडला अन् सकाळी शाळेचे कुलूप उघडले असता...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.