Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: दहिवडी परिसरातील मांजरेवस्ती येथील विहिरीजवळ १२ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ….

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 17 March 2026, 23:09

न्हावरे: दहिवडी (ता. शिरूर) परिसरातील (Shirur News) मांजरेवस्ती येथे मंगळवारी (ता .१७) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास १२ वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साईराज गणेश मांजरे (वय १२, रा. मांजरेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, दादाभाऊ मांजरे यांच्या विहिरीजवळ साईराजचा मृतदेह आढळून आला. साईराज हा तळेगाव ढमढेरे येथील राय कुमार गुजर प्रशालेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काहींनी नरबळीची शक्यता व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुलाला विहिरीत बुडवून मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संतप्त नागरिकांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलविण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली.

दरम्यान, २१ जून २०२४ मध्ये याच ठिकाणी यश शरद गायकवाड (वय ११) या मुलाचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या दोन घटनांमधील साम्यामुळे परिसरात भीती व संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

घटनास्थळी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपरतन गायकवाड तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा केले असून, पोलिसांचे श्वानपथकही तपासासाठी दाखल झाले आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Nora Fatehi Song Controversy: "Even after joining hands a thousand times, the director did not listen!" Lyricist's sensational revelation! New controversy over the song "Sarke Chunar Teri"

Nora Fatehi Song Controversy: "हजार वेळा हात जोडले, तरी दिग्दर्शकाने ऐकलं नाही!" गीतकाराचा खळबळजनक खुलासा! "सरके चुनर तेरी" गाण्यावरून नवी कॉन्ट्रोवर्सी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.