Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव MIDC मध्ये स्क्रॅप व्यवसायिकेला खंडणीची मागणी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल….

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 21 March 2026, 19:26

शिरूर: रांजणगाव एमआयडीसी परिसरात स्क्रॅप व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या टेम्पोला अडवून दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून मारहाण व धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगिनी सचिन सांबारे (वय ३३ ,रा. निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) या स्क्रॅप व्यवसाय करतात. दरम्यान शुक्रवारी (ता. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रांजणगाव एमआयडीसीतील जाबील कंपनी ते परीटवाडी रोडवरून जाणारा सांबारे यांचा स्क्रॅपने भरलेला टेम्पो (एमएच-१२-वाय. बी-०३४४) आरोपींनी येथील इलेक्ट्रॉनिक कंपनीजवळ अडवला.

यावेळी आरोपी साहिल दीपक मलगुंडे, गणेश कोळपे (पूर्ण नाव माहित नाही) व एक अनोळखी इसम (रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी “ही आमची हद्द आहे, येथे काम करायचे असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करत शिवीगाळ केली.तसेच पैसे न दिल्यास गाड्या चालू देणार नाही, गाड्या फोडून टाकू अशी धमकी दिली.

याचदरम्यान फिर्यादींचे सुपरवायझर दत्तात्रय जाधव यांना संबंधित आरोपींनी मारहाण केली. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Daund News

Daund News : रस्ता रोखून वाहतुकीला अडथळा ; येडेवस्ती येथील 17 जणांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल नवीन गार परिसरातील घटना

Thursday, 9 April 2026, 18:34
Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
Next Post
Ashok Kharat Case: "This was not our astrologer.." Ashok Kharat's wife's sensational claim of 'assassination'; Wife's different revelation

Ashok Kharat Case: "आमचे हे ज्योतिष नव्हते.." अशोक खरातच्या पत्नीचा ' घातपाताचा' खळबळजनक दावा; पत्नीचा वेगळाच खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.