Monday, July 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोरकरांनो SIR नोंदणीसाठी आता 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 20 July 2026, 14:51
इम्रान आत्तार
भोर: भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना SIR (Special Intensive Revision) अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

आजपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीत एकूण 16,190 मतदार असून, त्यापैकी 13,849 फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे. यातील 7,800 मतदारांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे.

मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपली नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आणि अपात्र नोंदी वगळणे ही लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित बूथस्तरीय अधिकारी (BLO) तसेच नगरपालिकेशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करावीत.

 

यासोबतच, कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जूनपासून या अभियानाची प्रक्रिया सुरू असून 29 जुलै ही शेवटची तारीख होती. मात्र, आता मुदतवाढ देण्यात आली असून 8 ऑगस्टपर्यंत नोंदणीची संधी उपलब्ध आहे.

नागरिकांनी मुदत संपण्यापूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील भयंकर प्रकार! सलग १ वर्ष तरुणीवर ४ मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार…

Monday, 20 July 2026, 17:28

खरोखरच 15 दिवसांत वजन कमी होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि सत्य

Monday, 20 July 2026, 17:03

शिरूर तालुक्यात श्री साईबाबा पालखीचे उत्साहात स्वागत; हजारो साईभक्तांचा सहभाग

Monday, 20 July 2026, 16:50

दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद थेट मुंबईत? २३ जुलैपासून शहरात ‘हाय अलर्ट’ आणि कडक निर्बंध

Monday, 20 July 2026, 16:42

राजकीय वर्तुळात खळबळ! लक्ष्मण हाके यांची ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा

Monday, 20 July 2026, 15:29

स्विफ्ट कार विकत घ्यायचं स्वप्न पण स्वीकारला शॉर्टकटचा मार्ग! पुण्यातला तरुणांचा कारनामा पाहून पोलिसांची झोप उडाली

Monday, 20 July 2026, 15:01
Next Post

स्विफ्ट कार विकत घ्यायचं स्वप्न पण स्वीकारला शॉर्टकटचा मार्ग! पुण्यातला तरुणांचा कारनामा पाहून पोलिसांची झोप उडाली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.