Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 19 September 2026, 15:38

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्गणी मागण्यावरून वाद झाल्याची घटना बोपखेल परिसरात घडली आहे. वर्गणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका 18 वर्षीय तरुणाने 42 वर्षीय महिलेशी वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बोपखेलमधील रामनगर परिसरात राहणारी 42 वर्षीय महिला 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पिठाच्या गिरणीत काम करत होती. त्यावेळी परिसरातील 18 वर्षीय तरुण तेथे आला. त्याने महिलेकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली.

महिलेने वर्गणी देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाने महिलेशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने महिलेला धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे. गिरणीमध्येच हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर पीडित महिलेने 16 सप्टेंबर रोजी दापोडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 18 वर्षीय तरुणाविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

 

गणेशोत्सवाच्या काळात वर्गणीच्या नावाखाली नागरिकांवर दबाव आणला जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात असतानाच ही घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06

‘अजितदादांची बारामती’! डोर्लेवाडीत गौरी-गणपतीच्या देखाव्यातून बारामतीच्या विकासाची झलक

Saturday, 19 September 2026, 14:39
Next Post

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp