Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 August 2026, 21:53

लोणी काळभोर, ता. 17 : प्रतिबंधक कारवाईनंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी पुन्हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.

राज रविंद्र पवार (वय २८, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, ता. हवेली, जि. पुणे) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी अमरावती कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार हा लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, या कारवाईला न जुमानता त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या.

पवार याच्यावर यापूर्वी ३ सप्टेंबर २०२४ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्याची कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्याने लोणी काळभोर परिसरात पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.राज पवार याच्यावर खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे, इतरांच्या जीवितास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृत्ये, गंभीर धमकी, मृत्यूची भीती दाखवून खंडणी तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे पवार हा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला. त्यानुसार त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कठोर व परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तसेच पोलीस हवालदार विलास शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे, चेतन कुंभार, अमोल जाधव आणि गणेश शिंदे यांनी केली.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

Thursday, 27 August 2026, 22:18

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

Thursday, 27 August 2026, 21:53

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा! उष्णता वाढणार अन् पावसाची तूट निर्माण होणार; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Thursday, 27 August 2026, 21:32

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

Thursday, 27 August 2026, 20:39
Next Post

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp