Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar Airport: पुरंदर विमातळासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबरपासून होणार ‘पैशांचा वर्षाव’; MIDC कडून ४,५०० कोटींची तरतूद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 November 2025, 23:02
Purandar Airport: 'Money will rain' in the bank accounts of farmers who gave land for Purandar Airport from December; Provision of Rs 4,500 crore from MIDC

पुणे: पुरंदर येथे होणाऱ्या (Purandar Airport) आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Pune News) शेतकऱ्यांना मिळणाऱ्या (Purandar News) भरपाईची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची अधिसूचना राज्य सरकारने 10 मार्चला काढली होती. त्यानंतर पुनर्वसन आणि पुनर्विकास अधिनियम 2013 नुसार शेतकऱ्यांना देय असलेल्या रकमेसाठी आवश्यक कामे वेगाने केली जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच भरपाई वितरण प्रक्रिया सुरू करता येईल. गरज पडल्यास तातडीच्या मंजुरीसाठीही प्रस्ताव पाठवू, असेही त्यांनी सांगितले.

 

MIDC पुरंदर विमानतळासाठी आवश्यक जमिनी खरेदीसाठी सुमारे 4500 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना थेट भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी जलद पूर्ण करण्यासाठी एसपीव्ही स्थापनेचे काम आणि आरएफक्यूची तयारी एकत्र सुरू राहणार आहे. पात्र शेतकऱ्यांना दुप्पट भरपाईचा नियम लागू राहील. याशिवाय शेतघर, विहीर, शेतीपंप, झाडे, फळबाग यांची किंमत वेगळी दिली जाईल. तसेच 10 टक्के विकसित जमिनीचा फायदा देखील मिळणार आहे.

काही शेतकऱ्यांनी सध्याच्या भरपाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भरपाई बाजारभावानुसार 4 पट न ठेवता 5 पट करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच 10% विकसित प्लॉट्सची अचूक किंमत स्पष्ट सांगावी, असेही ते म्हणत आहेत. या मागण्या लक्षात घेऊन प्रशासन चर्चेला तयार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, सर्वांना त्यांचा हक्काचा लाभ मिळेल. प्रशासन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Today's Horoscope: कुंभ, मकरसह 'या' 3 राशींची होईल चांदी! सावधान... खर्च न थांबल्यास 'धनु' राशीचे मोठे नुकसान; पाहा आजचे सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.