Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Weather : पुण्यात अचानक ‘ही’ मोठी हवामान बदल! पुढील 3 दिवस घरातून बाहेर पडताना नक्की वाचा, अन्यथा…”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 8:23

Pune Weather : पुणे:  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानात चढ-उतार दिसून येत होते. त्यामुळे कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन असे बदलते चित्र पाहायला मिळत होते. आता पुढील काही दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

आगामी 2 ते 3 दिवसांत किमान तापमान सुमारे 15 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील आणि पावसाची शक्यता कमी आहे.

याआधी शहरात किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान होते. मात्र रविवारी त्यात घट होऊन किमान तापमान 14.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कमाल तापमानातही सुमारे 1 अंशाने घट होऊन ते 32 अंश सेल्सिअसवर आले. दुपारी कडक ऊन पडल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला.

रविवार 1 तारखेपासून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस पुणेकरांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

Crime News: क्रूरतेची परिसीमा! 'लव्ह जिहाद'मध्ये अडकवून आधी धर्मांतर, मग 'निकाह'; नराधम पतीने पत्नीलाच केलं परपुरुषांच्या स्वाधीन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.