Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कौतुकास्पद! कुंजीरवाडीच्या शाळकरी मुलीचा आदर्श; सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र केले परत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 January 2026, 9:52

Pune News: पुणे : आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना कुंजीरवाडी येथे एका शाळकरी मुलीने दाखवलेला प्रामाणिकपणाचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. कुंजीरवाडी येथील कु. रुद्रा धुमाळ हिने रस्त्यावर सापडलेले साडे 3 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे मालकाच्या ताब्यात देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

कुंजीरवाडी येथील सौ. प्रभावती धुमाळ या सकाळी नेहमीप्रमाणे पायी चालण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. चालताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र नकळत निसटून रस्त्यावर पडले. घरी आल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यांचा मुलगा रस्त्यावर मंगळसूत्र शोधत असताना काही शाळकरी मुली त्यांना भेटल्या. त्यावेळी कु. रुद्रा धुमाळ हिने आपणास रस्त्यावर सोन्याचे मंगळसूत्र सापडल्याचे सांगितले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता ते प्रामाणिकपणे परत केले. तिला देऊ केलेल्या खाऊच्या पैशांचा स्वीकार करण्यासही तिने नम्रपणे नकार दिला.

या प्रामाणिक कृतीची दखल घेत धुमाळ कुटुंबीय आणि स्व. विलास बापू तुपे फाऊंडेशन यांच्या वतीने ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयात छोटेखानी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कु. रुद्रा हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी रुद्रा हिच्या प्रामाणिकपणाचे तसेच तिच्या कुटुंबातील आणि शाळेतील संस्कारक्षम वातावरणाचे कौतुक केले.

या कार्यक्रमास धुमाळ कुटुंबीय, रुद्रा हिचे कुटुंब, स्थानिक मान्यवर, शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांच्या संकल्पनेतून शाळेच्या प्रांगणात गावठी सोनचाफ्याची दोन झाडे लावण्यात आली. या झाडांना “प्रामाणिकपणाचे झाड” असे नाव देण्यात आले. हा उपक्रम इतर विद्यार्थ्यांनाही प्रामाणिकपणाची प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

श्राद्धाच्या कार्यक्रमाला निघाले अन् गंगा नदीत अचानक नाव उलटली, 13 मुलांचा बुडून मृत्यू; बिहारमधील दुर्घटनेने हळहळ

Wednesday, 14 October 2026, 8:27

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा जोर! सकाळी गारवा, दुपारी अंगाची लाहीलाही; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Wednesday, 14 October 2026, 8:13

उरुळी कांचनमध्ये चालत्या कारमध्ये चालकाला हार्ट अटॅक? चालकाचा जागीच मृत्यू, 2 महिला गंभीर जखमी

Wednesday, 14 October 2026, 8:01

Daily Horoscope: आज कोणाची आर्थिक भरभराट, तर कोणाला सावध राहावे लागणार? वाचा 12 राशींचे भविष्य!

Wednesday, 14 October 2026, 7:40

अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर धूम; १० दिवसांत ३०९ कोटींची कमाई

Tuesday, 13 October 2026, 22:08

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांची कारवाई; ५ आरोपी अटकेत,६ लाखांचे सोने जप्त

Tuesday, 13 October 2026, 21:36
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: सकाळपासून बेपत्ता, अन् दुपारी एका बातमीने कुटुंब उद्ध्वस्त! पुण्यातील तरुणाचा हृदयद्रावक शेवट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp