Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अश्रू वाहिले, तडजोड केली, पण शेवटी मृत्यूलाच कवटाळलं! सासरच्या छळाला कंटाळलेल्या सुवर्णाची सुटका थेट ‘मरणानेच’ केली

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 13 April 2026, 12:05

पुणे: ज्या घरात सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, त्याच चार भिंतीत (Pune News) छळ होतो, तेव्हा जगण्यातील उमेद कशी संपते, याचा भीषण प्रत्यय पुण्यातील बिबवेवाडी भागात आला आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अतोनात शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून 33 वर्षीय सुवर्णा सर्जेराव जाधव या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने केवळ बिबवेवाडीच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहर सुन्न झाले आहे.

 

सुवर्णा यांचा विवाह सर्जेराव जाधव (38) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत वाटत असतानाच, सासरच्या मंडळींचे खरे रूप समोर आले. सुवर्णा यांनी सर्व काही नीट व्हाव म्हणून अनेकदा तडजोड केली, मात्र सासरच्यांची निष्ठुरता कमी झाली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून हा छळ असह्य झाला होता. पती सर्जेराव याने पत्नीची बाजू घेण्याऐवजी छळ करणाऱ्या नातेवाईकांनाच साथ दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सासरच्या सात नातेवाईकांनी मिळून सुवर्णा यांचे जगणे मुश्किल केले होते. अखेर, सततचा अपमान आणि न थांबणाऱ्या त्रासापुढे हार मानून, त्यांनी राहत्या घरी मृत्यूला कवटाळले.

बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने तपास करत सुवर्णा यांच्या पतीसह सासरच्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सासरे माणिकभाऊ जाधव (70), सासू जयश्री (65) यांच्यासह इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

वास्तू सल्लागार महिलेच्या सांगण्यावरून पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा; 2 वर्ष सुरू होता अघोरी प्रयोगांचा थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.