Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करा – लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे;

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 10:42

Pune News : वाघोली :  पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलीस अॅक्शन मोडवर आहे. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करावी. असे आवाहन लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी केले आहे. तसेच भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा न केल्यास संबंधित जागा मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही दिला आहे. (Pune News)

भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन;

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घर,फ्लॅट,जागा,गोडाऊन,तसेच छोट्या मोठ्या कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व इतर मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चारित्र्य प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. (Pune News)

गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूला गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देऊ नये. तसा प्रवेश दिल्यास प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केल्यास घरमालकाने त्याची एक प्रत पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.

 

(Pune News) दरम्यान, दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात प्रशासकीय पातळीवरून देखील माहिती सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. लोणीकंद पोलीसांनी एक पत्रक प्रकाशित करून भाडेकरारासह भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. (Pune News)

याबाबत बोलताना लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

विश्वजीत काईंगडे म्हणाले कि, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील फ्लॅट धारक, बिल्डिंग मालक, जागा मालक, गोडाऊन मालक, तसेच छोटे-मोठे कंपनी मालक,कामगार कॉन्ट्रॅक्टर व मिळकतदारांनी भाडेकरूची व कामगारांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर व कडक कारवाई करण्यात येईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : इन्स्टाग्रामवरून मैत्रिणीशी बोलणे पडले महाग; रावण टोळीचा गुंड चिखली पोलिसांच्या ताब्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.