Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : इन्स्टाग्रामवरून मैत्रिणीशी बोलणे पडले महाग; रावण टोळीचा गुंड चिखली पोलिसांच्या ताब्यात…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 11:14

Pune News  : पुणे : चिखली परिसरात मे महिन्यात तरुणाची हत्या करून रावण टोळीतील एक गुंड पसार झाला होता. चिखली पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत होते. दरम्यान, रावण टोळीच्या गुंडाला चिखली पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून अटक केली आहे. रावण टोळीतील गुंडांनी अनेक गुन्हे केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कपिल उर्फ विनय दीपक लोखंडे असे गुंडाचे नाव आहे. त्याला ताब्यात घेतल्यापासून इतर गुंडाची भंबेरी उडाली आहे.

वडोदरामधून अटक केली

एकाची हत्या करून या गुंडाने पुण्यातून पळ काढला होता. काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.(Pune News )  मे महिन्यात गुंडाने तरुणाची हत्या केल्यापासून तो गायब होता. पोलिसांनी त्याच्या बँक खात्यावर सुद्धा लक्ष ठेवले होते.

पोलीस हा गुंड कोणाशी संपर्क साधेल याचा देखील शोध घेत होता. अखेर चिखली पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे. (Pune News ) त्याची कसून चौकशी करण्यात येणार असून, या प्रकरणात अनेकजण अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोखंडे याने इन्स्टाग्रामवरून त्याच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मैत्रीणीची कसून चौकशी केली. (Pune News ) त्यावेळी विनय लोखंडे हा गुजरात राज्यातील वडोदर येथे असल्याचे पोलिसांना समजले. तेथे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

 

लोखंडे या कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदारांसह २२ मे रोजी तरुणाची हत्या केली. तेव्हापासून देशात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत होता. त्याचबरोबर पोलिसांना चकवा सुद्धा देत होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करा – लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे;

Pune News : हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हायरल व्हिडीओनंतर प्राध्ययापकाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात!

Pune News : दारु पिताना टोकाचे वाद; मामाच्या डोक्यात गज घालून भाच्याने केला निघृण खून!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
Next Post

Big Breaking News : तब्बल ६६ तासानंतर विहिरीची रिंग पडून अडकलेल्या ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp