Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो सावधान! बुलेटचा ‘सायलेन्सर’ वाजला की आता थेट गुन्हा; बुलेटस्वारांवर पुणे पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 January 2026, 20:46
Pune News: Punekars beware! When the 'silencer' of a bullet rings, it is now a crime; Pune Police's 'surgical strike' on bullet riders

पुणे: हडपसर परिसरात बुलेटच्या (Pune News) सायलेंसरमध्ये फेरफार करून फटाक्यांसारखे कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांनी (Hadapsar News) कारवाई करत धडाका दिला आहे. ससाणेनगर–काळेपडळ परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन बुलेटस्वारांना पोलिसांनी ताब्यात घेत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सध्या शहरातील अनेक भागांमध्ये बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करून जाणीवपूर्वक मोठे आवाज काढण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री-अपरात्री किंवा वर्दळीच्या रस्त्यांवर असे आवाज केल्याने नागरिक त्रस्त होत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्रीकृष्ण खोकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी बुलेटच्या सायलेंसरमध्ये बेकायदेशीर फेरफार करून फटाक्यांसारखे स्फोटक आवाज काढत भरधाव वेगाने परिसरातून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहनचालक परवाना तसेच दुचाकीची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करत नोटीस बजावली आहे. सायलेंसरमध्ये फेरफार करून सार्वजनिक ठिकाणी मोठा आवाज निर्माण करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 

यापूर्वीही हडपसर आणि परिसरात अशा प्रकारच्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली असून जप्त केलेले सायलेंसर नष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही काही तरुण फॅशन आणि स्टंटच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, अशा कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. रस्त्यावर सुरक्षित आणि शांत वातावरण राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, आणि नियम तोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

Sunday, 13 September 2026, 11:25

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Sunday, 13 September 2026, 11:21

गोठ्यात घुसून वासराचा फडशा; मांजरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत

Sunday, 13 September 2026, 10:36
Next Post
Devendra Fadnavis Davos Visit: "Target of 16 lakh crores! Fadnavis' 'Magnetic Maharashtra' brand in Davos; Global investors queue up in Maharashtra

Devendra Fadnavis Davos Visit : "16 लाख कोटींचे लक्ष्य! दावोसमध्ये फडणवीसांचा 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ब्रँड; जागतिक गुंतवणूकदारांची महाराष्ट्रात रांग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp