Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पार्थ’चे प्रताप..! कंपनीचं भांडवल 1 लाख, 1800 कोटींची जमीन 300 कोटीला केली खरेदी! पण हे जमलं कसं?; जाणून घ्या A टू Z स्टोरी…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 7 November 2025, 10:40

पुणे: पुण्यातील (Pune News) कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणावरून मोठे वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कंपनी या प्रकरणी अडचणीत आली आहे. 1,804 कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हा व्यवहार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने केला. या कंपनीचे भाग भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या व्यवहारात कंपनीला 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची माफी देखील देण्यात आली. ही जमीन ‘महार वतनी’ प्रकारची असल्याचं उघड झालं आहे. कायद्यानुसार, वतनाच्या जमिनी अहस्तांतरित असतात आणि त्याचे हस्तांतरण नियमांत बसत नाही.

 

सरकारी परवानगीचा अभाव

‘महार वतनी’ जमिनीच्या हस्तांतरणावर कायद्याचे निर्बंध आहेत. त्यामुळे, अशा जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी असणे अनिवार्य असते. विशेष म्हणजे, वतनाच्या जमिनी विकताना सरकारकडे विशिष्ट नजराणा किंवा पैसे  भरणे बंधनकारक असते. परंतु, अमेडिया कंपनीने हा व्यवहार करताना सरकारकडे पैसे भरल्याचा कोणताही पुरावा नाही. याव्यतिरिक्त, हा 40 एकर जमिनीचा मोठा भूखंड असल्याने, या व्यवहाराला महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळणे आवश्यक होते. या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे, हा संपूर्ण जमीन व्यवहार कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरतो.

घाईगडबडीतील खरेदी आणि चौकशीचे सावट

हा जमीन खरेदीचा व्यवहार अत्यंत घाईगडबडीत पूर्ण करण्यात आला. 22 एप्रिल 2025 रोजी अवघ्या दोन दिवसांत हा व्यवहार केला आहे. या सगळ्या संशयास्पद घडामोडींमुळे आता सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधक याला ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ म्हणत आहेत, ज्यामुळे पवार कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post
Parth Pawar Land Scam Pune: Crime against Digvijay Patil, not against Parth Pawar; What is the real case?

Parth Pawar Land Scam Pune: दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा, पार्थ पवारांवर नाही ; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.