Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: चक्क AI च्या मदतीने घरातच गांजाची शेती; हिंजवडीतील दोन एमबीए पदवीधरांचा प्रताप; मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 12:46

पुणे: पुणे (Pune News) पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एका अत्याधुनिक गांजा शेतीचा पर्दाफाश केला आहे. हिंजवडी येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड केली जात होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन एमबीए पदवीधरांसह एकूण 4 जणांना अटक केली आहे. सुमित देदवाल आणि अक्षय मेहर अशी या सुशिक्षित आरोपींची नावे असून ते मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत.

 

आरोपींनी गांजाच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल डार्क वेब आणि सोशल मीडियाच्या माध्यमावरून मागवला होता. पैशांच्या व्यवहारांसाठी त्यांनी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला होता जेणेकरून पोलिसांना त्यांचा पत्ता लागणार नाही. या तरुणांनी एका फ्लॅटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवून तिथे उच्च दर्जाचा ओजी-कुश नावाचा गांजा तयार करण्याचे युनिट उभारले होते.

तपासात पुढे मोठी माहिती हाती लागली असून  छाप्यात तब्बल 2.8 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये हॅश, हायड्रोपोनिक गांजा आणि सीबीडी ऑईल यांसारख्या बंदी असलेल्या पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे. सखोल चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले. मुंबईतून मालय राजेश देलिवाला आणि स्वराज भोसले या दोन पुरवठादारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व माल थायलंडमधून भारतात मागवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुण्याच्या हिंजवडीसारख्या भागात सुशिक्षित तरुणांनी तंत्रज्ञानाचा असा चुकीचा वापर करून सुरू केलेल्या या धंद्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

Maharashtra Politics: फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील अन् शेवटचा घाव 'मिंद्यांवरच' घालतील! शिंदेंचा पक्ष भाजप गिळणार; राऊतांची मोठी भविष्यवाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.