Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील अन् शेवटचा घाव ‘मिंद्यांवरच’ घालतील! शिंदेंचा पक्ष भाजप गिळणार; राऊतांची मोठी भविष्यवाणी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 13:16

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Politics) घणाघाती टीका करताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजप हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पक्ष पूर्णपणे गिळंकृत करेल आणि निवडणुकीपूर्वी या पक्षाचे अस्तित्व संपवून टाकेल, असा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे हा भाजपचा अजेंडा आहे. दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणे हे सरकारसाठी लांछनास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलताना राऊत यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या कारखान्यांवरून सरकारला धारेवर धरले. फडणवीस ज्या गुंतवणुकीच्या गप्पा मारतात, ती गुंतवणूक म्हणजे हे ड्रग्जचे कारखाने आहेत का? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचले असून, एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव यात आल्यामुळे तातडीने एसआयटी चौकशी करावी.

अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, केवळ स्वतःची आणि कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी ते अमित शाह यांच्या सोबत आहेत, ही त्यांची वैयक्तिक मजबुरी आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, सरकार आल्यापासून १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोक किडनी विकून जगण्याची वेळ आली असताना उपमुख्यमंत्री शिंदे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कोटींच्या बजेटमधून प्रत्येक उमेदवाराला १० कोटी रुपये वाटून लूट करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02
Next Post
Pune Crime

Pune Crime : भररस्त्यात डॉक्टरचं नाक फोडलं! खेडशिवापूरजवळ वादातून डॉक्टराला रक्तबंबाळ केलं; एकावर गुन्हा दाखल, पोलिसांची कारवाई सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.