Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Fire: पुण्यात अग्नितांडव! चालत्या PMPML बसने घेतला पेट; इंजिनमधून धूर निघाला अन् होत्याचं नव्हतं झालं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 February 2026, 15:33
Pune Fire: Fire rages in Pune! A moving PMPML bus caught fire; Smoke came out of the engine and everything went wrong...

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसांना आग लागण्याच्या घटनांमध्ये (Pune Fire) आणखी एका घटनेची भर पडली आहे. तळवडे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्लांटजवळ धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते. तळवडे परिसरातून जात असताना चालकाच्या निदर्शनास इंजिनच्या भागातून धूर निघताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही क्षणांतच बसला भीषण आग लागली. ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः जळून सांगाडा शिल्लक राहिला होता.

या घटनेनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ च्या बसांच्या देखभालीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, मात्र अधिकृत तपासानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक ही शहराची जीवनरेखा मानली जाते. त्यामुळे बसांच्या नियमित तपासणी, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची गरज असल्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

राज्यातील 'या' तीन शहरांत फार्मा-इन्क्युबेशन पार्कच्या प्रस्तावाला मंजुरी; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.