Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 August 2026, 20:00

राहुलकुमार अवचट

यवत: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून यवत गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रात्री 12.30 च्या सुमारास दत्तात्रय भगवान वैद्य ( रा. सोलापूर ) हे एम एच 13 इ.सी 4329 आपला ट्रॅक वाघोली वरून सोलापूर कडे घेऊन जात होते. यावेळी यवत गावच्या हद्दीतील हॉटेल कामत जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून खाली उतरून रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

धडक देऊनही सदर वाहन चालकाने वाहन थांबवता तेथून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी, श्रीदत्त ॲम्बुलन्सचे चालक समीर अन्सारी, विष्णू राजपूत झाले परंतु धडक एवढी जोरात होती की दत्तात्रय भगवान वैद्य यांचे शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते. याबाबतची फिर्याद संगीता कैलास काकडे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली असून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी या करत आहेत.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात पहाटेच्या अंधारात थरार! दोन अल्पवयीन नशेत कोयते घेऊन रस्त्यावर; दहशतीने नागरिक घराबाहेर, नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 14:18

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांची जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

Sunday, 13 September 2026, 13:53

शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच गर्जना! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे सेनेला पालिकेची थेट परवानगी

Sunday, 13 September 2026, 13:28

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40
Next Post

देवेंद्र फडणवीसांकडून पुण्याला मोठं गिफ्ट! आता वाहतूक कोंडी फुटणार; तब्बल १०,५०२ कोटींच्या सुधारित खर्चास मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp