Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच गर्जना! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे सेनेला पालिकेची थेट परवानगी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 September 2026, 13:28

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा घेण्याचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘G-North’ विभागाने या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या राजकीय सोहळ्याच्या तयारीला आता पक्ष कार्यकर्त्यांकडून वेगाने सुरुवात होणार आहे.

गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील फुटीनंतर या ऐतिहासिक मैदानावर हक्क सांगण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये मोठी राजकीय ओढाताण पाहायला मिळाली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले होते आणि प्रशासकीय स्तरावरही प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परंतु, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी राहिली. या वेळी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनेने अर्ज सादर केला नव्हता.

ठाकरे गटाने सुमारे 2 महिने आधीच महापालिकेकडे नियमानुसार रितसर अर्ज नोंदवला होता. इतर कोणाचाही दावा किंवा अर्ज नसल्याने पालिका प्रशासनाने कोणतीही अडचण न आणता तात्काळ परवानगी मंजूर केली.शिवसेनेच्या स्थापनेपासूनच दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची एक प्रदीर्घ आणि ऐतिहासिक परंपरा राहिली आहे.

मात्र यंदा कोणत्याही राजकीय संघर्षाशिवाय आणि वादाविना परवानगी मिळाल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पतीच्या प्रायव्हेट पार्टची हळद-कुंकू लावून पूजा! पुण्यात ‘तुझ्या नवऱ्याला मंगळदोष आहे’ सांगत जादूटोणा अन् अघोरी कृत्याचा भयानक प्रकार…

Sunday, 13 September 2026, 14:27

पुण्यात पहाटेच्या अंधारात थरार! दोन अल्पवयीन नशेत कोयते घेऊन रस्त्यावर; दहशतीने नागरिक घराबाहेर, नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 14:18

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांची जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

Sunday, 13 September 2026, 13:53

शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच गर्जना! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे सेनेला पालिकेची थेट परवानगी

Sunday, 13 September 2026, 13:28

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53
Next Post

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांची जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp