Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एक-दोन नव्हे, तब्बल 109 गुन्ह्यांची नोंद, लोणी काळभोरच्या अट्टल गुन्हेगाराला लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 September 2026, 13:14

लोणी काळभोर, ता. 24: सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी लोणी काळभोर(ता. हवेली) येथील एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी आणि फसवणुकीचे तब्बल 109 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे

जाफर शाहजमान इराणी (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद येथील भैरवनाथ गल्ली परिसरात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. संशयित आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सोन्याचे गंडे देण्याचे भासवले. मात्र, प्रत्यक्षात सोन्याऐवजी अन्य धातूचा वापर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जाफर इराणी याला अटक केली.

इराणी याच्याविरुद्ध पुणे शहर व जिल्ह्यासह कराड, बारामती, यवत, वाकड आणि हडपसर आदी ठिकाणी 2010 ते 2025 या कालावधीत विविध गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, उपनिरीक्षक विशाल जगताप आणि त्यांच्या पथकाने केली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तब्बल 109 गुन्ह्यांची नोंद, लोणी काळभोरच्या अट्टल गुन्हेगाराला लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 24 September 2026, 13:14

दिवेघाटात रात्री तरुणावर हल्ला करून आरोपी फरार; बनावट नंबर प्लेट, बंद मोबाईल अन् 65 सीसीटीव्ही तपासले अन् अखेर आरोपी फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 24 September 2026, 13:09

नागरगावात दोन ट्रान्सफार्मर फोडून 84 हजारांच्या तांब्याच्या तारांची चोरी

Thursday, 24 September 2026, 12:52

साहिल वाकोडे प्रकरणात राहुल गांधींची थेट एंट्री! आई-वडिलांशी फोनवर काय बोलले?

Thursday, 24 September 2026, 12:44

गणेश विसर्जनाच्या दिवशी आभाळ भरून येणार; महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Thursday, 24 September 2026, 12:35

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनंत चतुर्दशीआधी दर घसरले, पाहा दर

Thursday, 24 September 2026, 12:23
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp