Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आई शाळेत गेली अन् मुलगा अचानक गायब! मांजरीत 17 वर्षीय तरुण बेपत्ता, नेमकं काय घडलं?

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 18 September 2026, 15:04

लोणी काळभोर, ता. 18 : मांजरी बुद्रुक परिसरातील घुले नगर येथे राहणारा 17 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मांजरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली असून, मुलाचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा खराडी येथील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. 16 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याने महाविद्यालयात जाणार नसल्याचे आईला सांगितले होते. त्यामुळे आईने त्याला घरीच आराम करण्यास सांगितले.

यानंतर मुलाची आई नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे 9 वाजता मांजरी येथील शाळेत शिक्षिकेच्या नोकरीसाठी गेली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुलगा घरात दिसला नाही. त्यानंतर आईने परिसरात तसेच मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. मुलगा बराच वेळ शोधूनही सापडत नसल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्याला पळवून नेले असावे, अशी शंका आईने व्यक्त केली आहे. त्यानुसार तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बेपत्ता मुलाची उंची सुमारे 5 फूट 8 इंच असून, बांधा सडपातळ आणि रंग सावळा आहे. बेपत्ता होताना त्याने काळ्या रंगाची ट्रॅक पँट व काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तो हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू भाषा बोलतो. त्याच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवून मुलाचा शोध सुरू केला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विखे पाटील रुग्णालयात पोहचताच मनोज जरांगेंची तक्रार! बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?

Saturday, 19 September 2026, 17:29

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ….

Saturday, 19 September 2026, 16:37

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24
Next Post

दोन्ही पाय बांधले, रक्तस्राव सुरू होता; नसरापूरमध्ये घोरपडीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp