Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृष्णा आंदेकरवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या सुरज ठोंबरेवर ‘मकोका’, गायकवाड टोळीची सूत्रे सांभाळणारा पोलिसांच्या रडारवर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 9:28

पुणे: पुणे शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणखी एक कठोर कारवाई केली आहे. गायकवाड टोळीशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सूरज ठोंबरेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा आंदेकरवर हल्ला करण्याच्या कथित कटाशी ठोंबरेचा संबंध असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर आंदेकरला कारागृहात नेत असलेल्या वाहनाचा पाठलाग करून पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती.

या प्रकरणाचा तपास करताना सूरज ठोंबरेचे नाव समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ठोंबरे हा सोमनाथ गायकवाडचा जवळचा साथीदार असल्याची माहिती आहे. सोमनाथ गायकवाड सध्या तुरुंगात असल्याने टोळीची सूत्रे ठोंबरे हाताळत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आंदेकरला न्यायालयातून नेताना हल्ल्याची योजना ठोंबरेने आखल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोंबरेविरोधात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मकोका कारवाईचे आदेश दिले होते.

ठोंबरेविरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकी, बेकायदा पिस्तूल बाळगणे आणि दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरात गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत असलेल्या शोएब कुरेशीवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी कुरेशीविरोधात कारवाई झाली असून, त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत या दोन्ही प्रकरणांना महत्त्व आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp